loader

ANATHPINDAK PARIWAR

समाजाच्या पुर्नबांधळीच्या प्रयत्नास आपन आर्थिक सहयोग द्यावा
अनाथपिंडक परिवार द्वारा संपूर्ण वर्षभर कार्य केल्या जाते
समाज शैक्षणिक, आर्थिक, व धार्मिक दृष्ट्या समृद्ध व्हावा यासाठी धम्म रैली द्वारे जनजागरण केल्या जाते
संस्थेद्वारा स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व वित्त पुरवठा केल्या जातो
निवासी शाळे द्वारा मुलाना शिक्षनात सर्वौत्कृष्ट विद्यार्थी (जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ) घडविण्यासाठीचा प्रयत्न श्रामनेर प्रशिक्षण तसेच श्रामनेर / श्रामनेरी जीवन पद्धतीचा प्रचार केल्या जातो हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी आपण आर्थिक सहयोग द्यावा ही विनंती

Donate us

  • Please Send Cash / Cheque / DD in favour of ANATHPINDAK PARIWAR Multi Stat Co-Operative Education Society Ltd.
  • Account No: 3411957439, Central Bank of India
  • Branch : Chhatrapati Nagar Sq, Branch Nagpur
  • IFSC : CBIN 0284423

ASSOCIATES with us

धम्म रैली विशेषांक

Forest

follow us on facebook